बिटकॉइन

परिचय २००८ मध्ये सतोशी नाकामोटो नावाच्या अज्ञात व्यक्तीने (किंवा ग्रुपने) “बिटकॉइन: अ पिअर-टू-पिअर कॅश सिस्टीम” हा लेख प्रसिद्ध केला नंतर या लेखावर आधारीत ओपनसोर्स (सर्वांसाठी खुले) सॉफ्टवेअर...