ॲपल सिलिकॉन – एम १ चिप

परिचय जून २०२० मध्ये ॲपलने स्वतःचे प्रोसेसर (संगणकीय आकडेमोड करणारी चिप) म्हणजेच “ॲपल सिलिकॉन” सहित नवीन मॅक कंप्युटर २०२० च्या वर्षाअखेर पर्यंत बाजारात आणायची घोषणा केली....