पर्सीव्हरेन्स रोव्हर

परिचय १८ फेब्रुवारी २०२१ हा दिवस ऐतिहासिक होता. या दिवशी नासा आणि जेट प्रपल्शन लॅबोरेटरी यांनी संयुक्तरित्या बनविलेल्या पर्सीव्हरेन्स रोव्हरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या लँडिंग केली. मंगळावरील...