अँड्रॉइड १२ डेव्हलपर प्रिव्हयु

परिचय काही दिवसांपूर्वी गूगलने अँड्रॉइड १२ चा डेव्हलपर प्रिव्हयु (सॉफ्टवेअर बाजारात आणण्यापूर्वी सॉफ्टवेअर डेव्हलोपर्सना वापरून बघण्यासाठीची आवृत्ती) खुला केला.  हा डेव्हलपर प्रिव्हयु तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनवर...