आमच्या बद्दल…

इंटरनेटच्या विस्तृत पसाऱ्यात मराठी भाषेला जतन करून, कालानुरूप बदल स्वीकारून शक्य तितक्या लोकांपर्यंत तंत्रज्ञान विषयक माहिती सोप्या शब्दांत आपल्या मराठी भाषेत पोचवण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरु केला आहे.

अशा या उपक्रमाला तुम्ही सगळेजण मनापासून स्वीकाराल आणि आपली मातृभाषा जतन करून तळागाळात पोहोचविण्यासाठी हातभार लावाल अशी आशा करतो आणि यश-अपयशाची अपेक्षा न बाळगता, हा उपक्रम लोकार्पित करतो.

मराठीचे ऋणी …

Akash-Jadhav-Author-Inside-Marathi-Tech-1
आकाश तानाजी जाधव
फाऊंडर आणि टेक्नॉलॉजी हेड
अक्षय सतीश गुधाटे
फाऊंडर आणि बिझनेस हेड

वेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.